Penny Stock : 36 रुपयांवरून 32 पैशांवर घसरला ‘हा’ शेअर, आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी…
Penny Stock : जर तुम्ही पेनी स्टॉक शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याची सध्या किंमत कमी झाली आहे, अशास्थितीत तुम्ही हा शेअर कमी किंमतीत खरेदी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा पेनी स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत दररोज वाढत आहे. हा शेअर मोनोटाइप … Read more