चर्चा तर होणारच ! 7 गुंठ्यात स्ट्रॉबेरी शेती सुरू केली लाखोंची कमाई झाली, पहा ही यशोगाथा
Strawberry Farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते महाबळेश्वरचे चित्र. मात्र अलीकडे राज्यातील इतरही भागात स्ट्रॉबेरीची शेती होऊ लागली आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्याच्या इतरही भागात स्ट्रॉबेरी शेती यशस्वी करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात देखील स्ट्रॉबेरीचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका प्रगतिशील … Read more