Jio Cheapest Laptop : जिओचा मोठा धमाका! लॉन्च केला बाजारातील सर्वात स्वस्त लॅपटॉप; फीचर्स, किंमत जाणून घ्या
Jio Cheapest Laptop : रिलायन्स जिओने (Reliance Jio) या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत JioBook नावाचा पहिला लॅपटॉप लॉन्च (Launch) केला. हा लॅपटॉप खूपच हलका आणि स्टायलिश (Stylish) आहे. तसेच कमी किमतीत आश्चर्यकारक वैशिष्ट्ये यामध्ये उपलब्ध होणार आहेत. चला जाणून घेऊया JioBook ची किंमत (भारतातील Jio Book Price) आणि वैशिष्ट्ये (Features) भारतात जिओ बुकची किंमत रिलायन्स … Read more