Success Mantra : तुम्हालाही असेल अशी घाण सवय तर आजच सोडा, नाहीतर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही
Success Mantra : धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच यश हवे आहे. काही जण यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करतात तर काही जण कोणतेही प्रयत्न न करता यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात. तर काहीजणांना आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय असते. अनेकांना अशी घाण सवय असते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनात कधीही यशस्वी होता येत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही अशी घाण सवय … Read more