Sugarcane Crushing : ऊस तोडणी साठी काय पण! ऊसतोड कामगारांना 50 रुपये प्रति टन वाढीव रक्कम

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Sugarcane Crushing :-  गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) आता अंतिम टप्प्यात आहे मात्र तरीदेखील राज्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane Producer) ऊस फडातच उभा आहे. सध्या सर्वत्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. वेळेवर उसाची तोड होत नसल्याने उसाचे वजन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना (Sugarcane … Read more

ऊस तोडायला 10 हजार, जेवायला मटण; तरीही ऊस फडातच, म्हणुन शेतकरी म्हणतो ऊस नको रे बाबा……

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या दीड-दोन महिन्यापासून राज्यात एकाच चर्चेस मोठे उधाण आले आहे ती म्हणजे अतिरिक्त उसाबाबत (Extra Sugarcane). उसाचा हंगाम (Sugarcane crushing Season) आता अंतिम टप्प्यात असताना देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवरच आहे. एवढेच नाही तर काही कारखानदारांनी आपल्या कारखान्यांची दरवाजे देखील बंद करायला सुरुवात केली आहे यामुळे … Read more

पाणी अधिक म्हणुन उसाच्या क्षेत्रात वाढ पण…..! अतिरिक्त उसावर शरद पवार यांनी सांगितला रामबाण तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra news :-अलीकडे राज्यात सर्वत्र उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात येतं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण योजना (Water conservation plan) राबविल्या जात असल्याने पाण्याची आधीसारखी आता टंचाई (Water Shortage) भासत नाही यामुळे पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उसाच्या क्षेत्रात (Sugarcane Cultivation) वाढ … Read more