Sugarcane Variety: उसाची ‘ही’ जात आहे अधिक साखरेचा उतारा देणारी व पाण्याचा ताण सहन करणारी! वाचा या जातीचे वैशिष्ट्ये

Sugarcane Variety

Sugarcane Variety :- ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांचे एक प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. ऊस या पिकाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी असून यामध्ये काही सुरू तसेच पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी खूप फायद्याच्या अशा व्हरायटी आहेत. उदाहरणच … Read more

Sugarcane Farming : बातमी कामाची ! ऊसाची ‘ही’ नवीन जात शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान; वाचा याच्या विशेषता

sugarcane farming

Sugarcane Farming : राज्यात ऊस या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. यामुळे गाळप हंगाम यंदा लवकरच आटोपणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उसाच्या एका नवीन जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. … Read more

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी आनंदवार्ता ! राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलं उसाचं नवीन वाण ; मिळणार 14.17% साखर उतारा, वाचा विशेषता

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाच्या नवीन जातीला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या बैठकीत राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गहू ज्वारी तूर तीळ … Read more

Sugarcane Farming : पूर्वहंगामी ऊस लागवड करायचा बेत हाय ना! मग उसाच्या या जातीची लागवड करा, बक्कळ कमाई होणारं

sugarcane farming

Sugarcane Farming : भारतात उसाला (Sugarcane Crop) नगदी पिकाचा (Cash Crop) दर्जा देण्यात आला आहे. उसाची लागवड (Cultivation Of Sugarcane) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. आपल्या राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात उसाची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात एकूण तीन हंगामात ऊस लागवड केली जाते. … Read more

Sugarcane Farming: शास्त्रज्ञांनी शोधली ऊसाची नवीन जात..! ‘या’ जातीला लाल कूज रोग लागतचं नाही, वाचा ‘या’ नवीन जातीच्या विशेषता

Sugarcane Farming: देशात उसाची शेती (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. उसाची शेती आपल्या राज्यात देखील विशेष उल्लेखनीय आहे. उत्तर प्रदेश राज्य पाठोपाठ ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा नंबर लागतो. गतवर्षी तर महाराष्ट्राने ऊस उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण (Sugarcane … Read more