Sugarcane Workers : कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य
Sugarcane Workers : कारखाना कार्यस्थळावर तीन वर्षांपासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी करून काळजी घेतली जाते. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे हे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या सदस्य मानतात. कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कारखान्याचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले. बोधेगाव येथील संघर्षयोद्धा … Read more