“दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं”
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. तसेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते. राज ठाकरे यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली. तसेच मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजूनामा देखील दिला. त्यामुळे राज ठाकरे … Read more