गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भिकाऱ्याचे सोंग घेतात अन….; माजी खा. सुजय विखे यांचे वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण
Sujay Vikhe Patil News : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. असे विधान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतेच केले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांची अडचण वाढली. महायुती मधील नेत्यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली. शिंदे … Read more