टीईटी घोटाळा ! डेरेंच्या ‘सुखमय’ निवासस्थानाची तब्बल 72 तासांपासून सुरु होते झाडाझडती
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- राज्यात सध्या केवळ आणि केवळ घोटाळे गाजू लागले आहे. दरदिवशी यामध्ये काहीनाकाही घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.(TET Exam Scam) दरम्यान नुकतेच राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे … Read more