अहिल्यानगरमध्ये किडनी स्टोेनचे रुग्ण वाढले, तुम्हालाही त्रास होत असेल तर घरगुती करा हे सोपे उपाय!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे, ज्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. घामामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होत असताना, पुरेसे पाणी न पिणाऱ्या व्यक्तींना किडनी स्टोनचा धोका अधिक आहे, असा इशारा मूत्रविकार तज्ज्ञांनी दिला आहे. यासाठी दररोज २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. … Read more

Summer Heat : तापमान ४२ अंश सेल्सियसवर ! प्रचंड उष्णतेमुळे सध्या लोकांना बाहेर फिरणे धोक्याचे

Summer Heat

Summer Heat : सध्या तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहचला आहे. महिनाअखेर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रचंड उष्णतेमुळे सध्या लोकांना बाहेर फिरणे धोक्याचे बनले आहे. गेल्या महिनाभरापासून सूर्य आग ओकत असून शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत उष्णतेने लोक हैराण झाले आहे. आरोग्य विभागाने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहे. उन्हाळ्यात आरोग्याचा समस्या उद्भवत असल्याने … Read more