Soybean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात वाढ; उत्पादकांच्या भुवया उंचावल्या; उन्हाळी सोयाबीन करेल का मालामाल?

Soybean Price : महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीप हंगामातील (Kharip Season) मुख्य पीक अर्थात सोयाबीन (Soybean Crop) या हंगामात कायमचा चर्चेचा विषय ठरला आहे. सोयाबीनच्या हंगामाच्या सुरुवातीला मुहूर्ताच्या सोयाबीनला विक्रमी दर (Soybean Price) मिळत होता. राज्यातील अनेक ठिकाणी मुहूर्ताचा सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला गेला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभावात (Soybean Market … Read more