निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरातली फोडणी महागली ! खाद्यतेलाच्या किमतीत अवघ्या एका महिन्यात झाली एवढी वाढ, आता 1 लिटर तेलासाठी…..

Edible Oil Rate

Edible Oil Rate : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांची त्सुनामी आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी आता अवघ्या पाच दिवसांचा काळ बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जीवाचं रान केलं जात आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अवघ्या एका महिन्याच्या काळात खाद्यतेलाच्या … Read more

ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महाग होणार, केंद्रातील सरकारचा ‘हा’ निर्णय सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणार

Edible Oil Price Hike

Edible Oil Price Hike : सर्वसामान्य गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहे. महागाईची झळ सर्वसामान्यांना भरडून काढत आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. कारण की ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किंमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहे. … Read more

Health Tips: आरोग्यासाठी सूर्यफूल तेल चांगले की शेंगदाणा तेल? वाचा काय सांगतात तज्ञ?

health benifit of oil

Health Tips:- आरोग्य सुदृढ राहण्याकरिता आपल्याला संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते हे अटळ सत्य आहे. संतुलित आहारामध्ये आपण विविध प्रकारचा भाजीपाला, डाळी तसेच अंडी, मासे, मोड आलेले कडधान्य इत्यादी खाद्यपदार्थांचा अवलंब करत असतो. परंतु हे खाद्यपदार्थ खाण्याच्या लायक बनवण्याकरिता आपल्याला त्यामध्ये  तेलाचा वापर करणे आवश्यक असते. साधारणपणे तेल हे शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेलाचा … Read more