Low Vitamin D : ही लक्षणे दर्शवतात ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता, करा हे उपाय..
Low Vitamin D : सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. उन्हामधून आपल्या शरीरास व्हिटॅमिन डी मिळते. मात्र सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आपल्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. जे आपल्या शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे. याचा प्राईनं हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होतो. यामुळे जर तुम्हाला पुढील लक्षणे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दर्शवतात. व्हिटॅमिन डी हे … Read more