Ahmednagar News | काय सांगता : डोक्यात वार करून युवकाचा केला खून

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा येथलि विशाल ईश्वर सुर्वे या युवकाचा अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी डोक्यात कसल्यातरी टणक वस्तुने जबर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्ररणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत फिर्यादी सुशेन सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी खर्डा येथील एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more