कोरोनानंतर सुरु झालेल्या न्यायालयाचे काम अतिशय कासव गतीने सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- कोरोना संपत असला तरी कोरोनाच्या भितीने न्यायालयाचे कामकाज अतिशय कासव गतीने सुरु असून, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी व न्यायदान प्रक्रियेवरील विश्वास वाढवण्यासाठी कृतीयुक्त कार्य करण्याची गरज असल्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जीवाच्या आकांताने न्यायाधीश कामापासून दूर राहिल्याने अनेक प्रकरणे प्रलंबीत असून, न्यायव्यवस्था राम … Read more