सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध
Ahmednagar News : सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी (दि. १४) राहुरी खुर्द येथे भूसंपादनाच्या मोजणीसाठी महसूल अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. शेतकरी आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. शहरी व ग्रामीण हद्दीतील जमिनीचा मोबदला लेखी स्वरुपात द्यावा. अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर परंतु आम्ही कुठल्याही … Read more