7th Pay Commission : मोदी सरकार दिवाळीअगोदरच कर्मचाऱ्यांना देणार मोठे गिफ्ट…! वाढू शकतो ‘हा’ भत्ता
7th Pay Commission : मोदी सरकारने (Modi Govt) गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. सरकारने डीए 34% वरून 4% वाढवून 38% केला आहे. आता मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना आणखी एक सरप्राईज (Surprise) देऊ शकते. डीए नंतर घरभाडे भत्ता वाढविण्याचाही सरकार विचार करत … Read more