Surya Grahan 2022: ऑक्टोबरमध्ये सूर्यग्रहण होणार ! ‘या’ 6 राशींच्या लोकांनी काळजी घ्या नाहीतर ..

Surya Grahan 2022: वर्ष 2022 मधील दुसरे सूर्यग्रहण (Surya Grahan) ऑक्टोबरमध्ये (October) होणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतात दिसणारे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी झाले, जे भारतात दिसले नाही. ऑक्टोबरचे सूर्यग्रहण 4 तास 3 मिनिटांचे असेल. त्याचा प्रभाव सर्व राशींवर (zodiac signs) दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार … Read more