New Suzuki Access 125 : सुझुकीने लॉन्च केले Access 125 स्कूटरचे नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
New Suzuki Access 125 : भारतीय दुचाकी निर्माता सुझुकी मोटारसाईकल कंपनीकडून त्यांच्या Access 125 चे नवीन व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. त्यामुळे आता सुझुकी स्कूटर प्रेमींना आणखी एक नवीन स्कूटरचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सुझुकी कंपनीकडून त्यांच्या नवीन Access 125 या स्कूटरमध्ये ड्युअल-टोन कलर पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये पर्ल शायनिंग बेज / पर्ल मिराज … Read more