भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना आज रंगणार
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली. पहिल्या सामन्यात भारताचा … Read more