Ind vs ZIM T20 World Cup : पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होणार खराब ? जाणून घ्या मेलबर्नमधील हवामान

Ind vs ZIM T20 World Cup : T20 World Cup मध्ये भारताचा पुढचा सामना रविवार 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा ग्रुपमधील शेवटचा सामना असणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. मात्र आता पर्यंत या विश्वचषकातील तीन सामने मेलबर्नमध्ये रद्द झाले आहे.  उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला कोणत्याही … Read more

T20 World Cup मध्ये भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करणार पाकिस्तानची ‘ही’ चर्चित अभिनेत्री; जाणून घ्या नेमकं प्रकरण

T20 World Cup :  रोमांचक स्थितीत पोहोचलेल्या T20 विश्वचषकामध्ये  टीम इंडियाने आता पर्यंत जबरदस्त क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध भारताला आपला शेवटचा ग्रुप सामना खेळायचा आहे. या सामन्यात विजय प्राप्त करताच भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने ट्विट केले की, या सामन्यात … Read more

T20 World Cup: अर्रर्र .. टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ स्टार गोलंदाज वर्ल्डकप मधून आऊट

T20 World Cup:  टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र तो चार ते … Read more

T20 World Cup मध्ये भारत देशासोबत खेळणार सराव सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघ (Indian team) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. याआधी दोन सराव सामने (warm-up matches) खेळवले जाणार आहेत. त्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयसीसीने (ICC) सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) तर दुसरा सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होणार … Read more