Isro Recruitment 2023: 10 वी पास उमेदवारांना इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल 21 हजार पगार, वाचा माहिती
Isro Recruitment 2023:- भारतीय अवकाश अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ही एक अवकाश संशोधनाच्या बाबतीत फार मोठी भूमिका पार पाडते. इस्त्रोमध्ये नोकरी मिळावी ही बऱ्याच जणांची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा इस्रोमध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो व तरी देखील यश मिळत नाही. परंतु आता इसरो मध्ये नोकरी करायची असेल तर चक्क दहावी पास … Read more