मोठी बातमी ! ‘या’ तारखेला तलाठी भरतीचा निकाल, निवड झालेल्या उमेदवारांना केव्हा मिळणार नियुक्तीपत्रे ? वाचा सविस्तर
Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीच्या निकालाची वाट पाहिली जात होती त्या तलाठी भरतीचा निकाल या चालू महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरेतर तलाठी भरतीसाठी 11 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले होते. यापैकी दहा लाख 41 हजार 713 अर्ज पात्र ठरवण्यात … Read more