Tata Motors : ‘Tata Blackbird SUV’च्या लॉन्चिबाबत खुलासा! जाणून घ्या किती असेल किंमत
Tata Motors : Tata Motors हा भारतातील SUV सेगमेंटमधील एक अतिशय मजबूत ब्रँड आहे. कंपनी सतत नवनवीन मॉडेल्स आणत असते. कंपनी ईव्ही सेगमेंटमध्येही खूप मजबूत आहे आणि या सेगमेंटमध्ये आणखी उत्पादने पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, बातम्या येत आहेत की टाटा मोटर्स आता आपली आगामी एसयूव्ही ब्लॅकबर्ड लवकरच भारतात आणण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन … Read more