Tata कंपनी सप्टेंबरमध्ये करणार मोठा धमाका ! लाँच होणार ‘ही’ CNG कार
Tata Motors : तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? हो ना, मग तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कार बाजारात लवकरच एक नवीन CNG कार लॉन्च होणार आहे. टाटा मोटर्स सप्टेंबर महिन्यात आपल्या एका लोकप्रिय मॉडेलचे सीएनजी वेरियंट बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनी आपल्या एका … Read more