Electric Cars News : टाटा मोटर्स च्या इलेक्ट्रिक गाडीचे नवीन फोटो आले समोर, जाणून घ्या धमाकेदार 5 गोष्टी
Electric Cars News : टाटा मोटर्स (Tata Motors) ने वाहन क्षेत्रात मोठे नाव कमवले आहे. टाटा मोटर्स आता इलेक्ट्रिक कार देखील बाजारात आणत आहे. टाटा मोटर्स ने नुकतेच Tata Nexon EV चे मॅक्स व्हर्जन लॉन्च केले आहे. याच इलेक्ट्रिक गाडीची धमाकेदार ५ गोष्टी जाणून घेणार आहोत. Tata Nexon EV Max चा स्वतःचा खास रंग Tata … Read more
