Tata Punch iCNG : टाटा मोटर्सने लॉन्च केली शक्तीशाली आणि स्वस्त Punch iCNG कार! जाणून घ्या किंमत आणि व्हेरियंट
Tata Punch iCNG : टाटा मोटर्स भारतीय बाजारात सतत आपल्या शक्तिशाली कार्स लाँच करत असते. या कार बाजारातील इतर कंपन्यांना कडवी टक्कर देतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये शानदार फीचर्स आणि मायलेज देत असते. अशातच आता कंपनीने आपली सर्वात स्वस्त Punch iCNG कार लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स पाहायला मिळेल. किमतीचा विचार केला तर … Read more