विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, उद्या एक मे 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील एक मराठी शाळा कायमची बंद होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वसामान्य मराठी माणूस तसेच राजकारणातील आणि समाजकारणातील … Read more

Eknath Shinde : ब्रेकिंग न्युज ! शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनबाबत CM शिंदेंची मोठी घोषणा, घेतले मोठे निर्णय

Eknath Shinde : शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कोणत्याही स्थितीत जुनी पेन्शन योजना १०० टक्के देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याच्या मागणीचा विचार वित्त विभागाशी … Read more

India News Today : परिक्षा पे चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलींसाठी म्हणाले, देशाच्या मुली सर्व कुटुंबांसाठी शक्ती बनल्या आहेत

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मुलींविषयी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील (Delhi) तालकटोरा स्टेडियमवरून (Talkatora Stadium) देशातील आणि जगातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षा पे चर्चा (PPC) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना (Students) परीक्षेचा ताण कसा टाळायचा हे … Read more