Apple Watch Series: अँपलने लॉन्च केली वैशिष्ट्यपूर्ण वॉच सिरीज! ओळखता येणार या वॉचमध्ये बोटांच्या हालचाली
Apple Watch Series:- जागतिक स्तरावरील प्रसिद्ध कंपनी असलेल्या एप्पलने आयफोन 15 ही आयफोनची सिरीज लॉन्च केली असून याचा इव्हेंट रात्री पार पडला. यामध्ये ॲपलने आयफोन 15 प्रो, आयफोन पंधरा प्रो प्लस, आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो मॅक्स या चार उत्पादनाचे लॉन्चिंग केले असून या फोनमध्ये अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. कंपनीने प्रथमच टाईप … Read more