Smartphones Offers: स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ; 10 हजार पेक्षा कमी किंमतीत घरी आणा 50MP कॅमेरा फोन ! जाणून घ्या कुठे मिळणार लाभ
Smartphones Offers: अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल (Flipkart Big Billion Day Sale) 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही सेलमधील स्मार्टफोन्सवर (smartphones) वर्षातील सर्वात मोठी सूट देण्यात येणार आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला एसबीआय कार्डने पेमेंट करण्यावर वेगळी 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. त्याच वेळी, ICICI आणि Axis … Read more