ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….
Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्त्यांची उभारणी जोमात सुरू आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहता अधिक गती देण्याच्या सूचना देखील शासनाकडून येत आहेत. मुंबई शहर व उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे … Read more