महाराष्ट्रातील ह्या शहरात देशातील पहिलं ११ मजली आधुनिक रेल्वे स्टेशन
Thane New Railway Station : मुंबई शेजारील ठाणे येथे देशातील पहिले बहुमजली आधुनिक रेल्वे स्थानक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला जात आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि शहराच्या वाढत्या गरजांनुसार वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होईल. हे स्थानक केवळ प्रवासापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक आणि मनोरंजनाच्या गरजाही पूर्ण करेल. सरकारलाही यामधून मोठ्या प्रमाणावर … Read more