राज्य सरकारकडून उभारली जाणार तिसरी मुंबई! ‘या’ १२४ गावांमधील जमिनीचे होणार संपादन, वाचा माहिती
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असून झपाट्याने विकसित झालेले हे शहर आहे व प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अनेक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम मुंबईत वेगात सुरू आहे. यामध्ये आपल्याला वरळी सी लिंक पासून तर कोस्टल रोड ते अनेक नवनवीन मेट्रो मार्ग मुंबईमध्ये उभारले जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी मुंबई … Read more