Investment Tips: ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 1 हजार रुपये अन् मिळवा 21 कोटी ; जाणून घ्या डिटेल्स 

Invest in 'this' scheme for only Rs.1000 and get Rs.21 crore

Investment Tips: भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य (financial freedom) मिळवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला हुशारीने गुंतवणूक (invest) करावी लागेल. आगामी काळात महागाईचा दर आजच्या तुलनेत अधिक असणार आहे. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यासाठी तुम्ही आजपासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. देशात कोरोना महामारी (Corona epidemic) आल्यापासून लोक क्रिप्टोकरन्सी (cryptocurrencies), स्टॉक मार्केट (stock markets) आणि म्युच्युअल फंडांमध्ये … Read more