Gold Price : ग्राहकांना दिलासा ! सोने 8300 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price : सराफा बाजारात (bullion market) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (gold price) काहीशी वाढ होत आहे. सोन्याच्या किमतीत एवढी किरकोळ वाढ होऊनही सोन्याच्या विक्रमी दरापेक्षा खूपच स्वस्तात विकले जात आहे. सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असले तरी बाजारात सोन्याची मागणी तेजीत आहे. जाणून घेऊया बाजारात सोन्याचा नवा भाव काय आहे? हे पण वाचा … Read more