Maharashtra IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या, अहमदनगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
Maharashtra IMD Alert: राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशीर होत असल्याने बहुतेक जिल्ह्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा … Read more