IMD Alert : नागरिकांनो सावधान ! ‘या’ 10 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert : देशातील बहुतके भागात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. आता अनेक राज्यात थंडी देखील सुरु झाली आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने देशातील 10 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळसह 10 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, आज … Read more