Monsoon: प्रतीक्षा संपली ..! पुढच्या 3-4 दिवसात ‘या’ भागात सक्रिय होणार मान्सून; IMD ने दिला मोठा इशारा
Monsoon: सध्या दिल्लीत (Delhi) आल्हाददायक वातावरण आहे. मंगळवारी सकाळीही काही भागात हलका पाऊस झाला. सकाळचे किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, बुरारीसह दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडला, तर उर्वरित शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र अद्याप मान्सून दिल्लीत दाखल झालेला नाही. मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. … Read more