IMD Rain Alert : सावध राहा ! महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये पावसासह गारपीट- वादळाचा इशारा
IMD Rain Alert : 8 एप्रिल रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये पावसासह गारपीट-गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. याशिवाय दक्षिण पूर्वसह दिल्ली एनसीआर, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही … Read more