IMD Alert : ‘तो’ पुन्हा येणार ! 10 राज्यांमध्ये पाऊस तर 7 राज्यांमध्ये थंड लाटेचा इशारा ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
IMD Alert : देशात आता हवामानात पूर्णपणे बदल पहिला मिळत आहे. याच दरम्यान आता हवामान विभागाने काही राज्यांना पावसाचा तर काही राज्यांना थंड लाटेचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो अहमदनगर शहरात देखील येणाऱ्या दिवसात थंडी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिमवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ राज्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हिमाचल उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी … Read more