Changes from 1 April : लक्ष द्या ! टोल, सोने आणि करासोबतच आजपासून झाले ‘हे’ 6 मोठे बदल, जाणून घ्या तुम्हाला फायदा होणार की तोटा…
Changes from 1 April : आज नवीन आर्थिक वर्षाती पहिला दिवस असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टोल, सोने आणि करासोबतच इतरही महत्वाचे बदल झाल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. याबात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली असून आजपासून नवीन आयकर प्रणालीचे नवीन स्लॅब लागू झाले आहेत. देशात सोन्याच्या विक्रीबाबत आजपासून नवीन नियम लागू होत आहेत. … Read more