घरच्या घरी टूथपेस्ट बनवा आणि पिवळे दात चमकवा मोत्यासारखे! वाचा टूथपेस्ट बनवण्याची पद्धत
बऱ्याच जणांना धूम्रपान, तंबाखू आणि गुटखा खाण्याची सवय असते. त्यामुळे बऱ्याचदा दाते हे पिवळ दिसायला लागतात किंवा त्यावर काळपट पद्धतीचा रंग दिसून येतो. तसेच आपल्या तोंडाची स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न पुरवल्यामुळे देखील दातांवर पिवळा प्लॅक म्हणजेच पिवळा थर जमायला लागतो व त्याचा विपरीत परिणाम हा दातांवर व हिरड्यांवर सुद्धा होऊ शकतो. तसेच अशा पिवळ्या दातांमुळे … Read more