Top 10 Mutual Funds : ‘या’ टॉप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, 3 वर्षात 6 पट फायदा
Top 10 Mutual Funds : मागील काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खूप वेगाने वाढत आहे. बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण म्युच्युअल फंडातील परतावा इतर गुंतवणुकींपेक्षा खूप जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही कळताच श्रीमंत केले आहे. साधारणपणे, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड … Read more