Highest FD Interest Rate : ‘या’ बँका FD वर देत आहेत सार्वधिक व्याज; पहा यादी
Highest FD Interest Rate : गेल्या काही काळापासून एफडीच्या दारात सतत वाढ होताना दिसत आहे. आरबीआयने रेपो दरात केलेल्या वाढीमुळे मागील काही दिवसांपासून एफडीवरील व्याजात लक्षणीय वाढ झाली आहे. एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मनाली जाते म्हणून देशातील ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्या बँकांबद्दल माहिती देणार आहोत ज्या … Read more