Ahmednagar Crime : संदीप भांबरकर मारहाण प्रकरणी ह्या 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा !

Ahmednagar Crime : शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्ह करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर (वय 35 रा. टांगे गल्ली, अहमदनगर) यांना तलवारीचा धाक दाखवून मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. मित्राला पाहण्यासाठी तोफखाना येथे गेल्यानंतर ही घटना घडली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार: ‘या’ संचालकास अटक

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संचालक संतोषकुमार संभाजीराव कदम याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्टला 2021 रोजी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन … Read more

पुतण्याचा वाद, चुलत्यास लोखंडी पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- दोन दिवसांपूर्वी वाद झाला तो मिटला होता. मात्र याच कारणातून पुन्हा वाद झाला आणि एकास तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. आप्पा भिमा जाधव (वय 40 रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

किरकोळ कारणातून तरूणाला दगडाने मारहाण; तरूणाच्या काकासह दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   किरकोळ कारणातून दोघांनी तरूणाला दगडाने मारहाण केली. या मारहाणीत योगेश पुंडलीक जावळे (वय 28 रा. मळ्याचीवाडी, तारकपूर) हा तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकपूर बस स्थानकच्या मागे मळ्याचीवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. भारत माणिक … Read more

नातवाला दुचाकीवर घेऊन जाणार्‍या आजोबांसोबत झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नातवाला दुचाकीवरून घरी घेऊन जाणार्‍या आजोबांना वाहनाची धडक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश भाऊसाहेब पवळ (वय 75 रा. आदर्श कॉलनी, नालेगाव, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलीचा मुलगा शिवांश (वय 3) हा जखमी झाला आहे. अहमदनगर – कल्याण महामार्गावर शिवाजीनगर उपनगरातील मोहटादेवी मंदिराजवळ हा अपघात … Read more

शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याच्या अडचणी वाढल्या!

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  नगर येथील एका उपनगरातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने मोकाटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी असलेल्या व सत्ताधारी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध नगर मधील एका उपनगरातील … Read more

शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याविरोधातील गुन्ह्याचा तपास यांच्याकडे वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे याच्या विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून … Read more