Toyota Glanza झाली महाग पण 30.61 km/kg च्या मायलेजसह अजूनही बेस्ट डील
भारतीय बाजारपेठेत टोयोटा ग्लांझा हॅचबॅक खूप लोकप्रिय आहे. मात्र, आता टोयोटा किर्लोस्कर मोटरने या कारच्या निवडक व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. जर तुम्ही टोयोटा ग्लांझा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. नवीन किंमतींसह या कारमध्ये कोणते बदल झाले आहेत ते जाणून घेऊया. नवीन किंमतीतील बदल टोयोटा ग्लांझाच्या … Read more