Gold Price Today : खुशखबर…! सोने 5445 रुपयांनी तर चांदी 22876 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर
Gold Price Today : बुधवारी या व्यापारी आठवड्याच्या (Traders of the week) तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 58 हजार रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. सध्या सोने 5400 रुपयांनी तर चांदी 22800 रुपयांनी स्वस्त होत आहे. बुधवारी सोन्याचा भाव 19 रुपयांनी महागला आणि तो 50755 रुपये प्रति दहा … Read more