Traffic Fine In India: भारतात ‘या’ कारणांमुळे पोलिस कोणाचेही चलन कापू शकत नाहीत; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क !

Traffic Fine In India: काही लोकांना पोलिसांकडून (police) विचित्र चालनाचा (challan) अनुभव आला असेल. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही काही चुकीचे केले नाही पण तरीही तुमचे चालान पोलिसांनी कापले असावे. या बातमीत आम्ही अशाच कारणांची माहिती देत ​​आहोत. त्यानुसार पोलीस तुमचे चालान कापू शकत नाहीत. हे पण वाचा :-  Jan Dhan Yojana: जनधन खातेधारकांची लागली … Read more