शेवटी निर्णय झालाच, देशातील ‘या’ मार्गांवर धावणार भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन !

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात. खरे तर, सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या गाडीची कधी तिकीटदरामुळे तर कधी गाडीमध्ये मिळणाऱ्या जेवणामुळे चर्चा होत असते. या गाडीचा वेग आणि यात असणाऱ्या … Read more

पुणेकरांनो पिकनिकसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय का? मग गोव्याला जाण्यासाठी किती ट्रेन उपलब्ध आहेत, त्यांचे टाईम टेबल आणि तिकीट दर पहा….

Pune Railway News

Pune Railway News : सध्या संपूर्ण राज्यभर किंबहुना संपूर्ण देशभर कडाक्याची थंडी पडत आहे. या थंडीच्या दिवसांमध्ये अनेकजण बाहेर पिकनिकला जाण्याच्या तयारीत आहेत. पिकनिकचा विषय निघाला की, सर्वप्रथम गोव्याचे नाव आपल्या ओठांवर येते. अनेक जण गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन करत असतात. दरम्यान आज आपण अशाच पर्यटकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. विशेषतः पुण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते नागपूर दरम्यान सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ 8 Railway Station वर थांबणार? कसं राहणार वेळापत्रक

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुढील महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी विशेष आनंदाची ठरणार आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी राजधानी मुंबईत दाखल होतात. यंदा देखील लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येणार आहेत. दरम्यान याच लोकांच्या … Read more

मोठी बातमी ! रेल्वे ‘या’ दिवशी देशातील पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करणार, वाचा संपूर्ण डिटेल्स

Indian Railway News

Indian Railway News : भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही श्रीनगर आणि नवी दिल्ली दरम्यान चालवली जाईल असा दावा केला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर ही वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. यामुळे दिल्लीहुन काश्मीर … Read more

‘या’ कारणामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळणार! कसा आहे मार्ग ? पहा….

Nashik Pune Railway News

Nashik Pune Railway News : नाशिक, पुणे अन मुंबई ही राज्यातील तीन महत्वाची शहरे. या शहरांना राज्याचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळख प्राप्त आहे. पण याच सुवर्ण त्रिकोणातील नाशिक आणि पुणे या दोन शहरादरम्यान अजूनही रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी पुणे-अहिल्यानगर-नाशिक दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प मंजुरी अभावी … Read more

ब्रेकिंग : मुंबईला दोन आणि पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार ! कसे असतील मार्ग ?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि नंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या ही गाडी देशातील एकूण 65 महत्त्वाच्या मार्गांवर … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, कसं राहणार Timetable अन स्टॉपेज ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असून याच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात तसेच इतर सणासुदीच्या काळात रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जातात. या गाड्यांमुळे रेल्वेचा प्रवास हा सोयीचा होतो. दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ रेल्वेगाड्या धावणार नाहीत, प्रवासाला निघण्याआधी एकदा वाचाच

Railway News

Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा असल्याने अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. रेल्वेच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान गाड्या चालवल्या जात आहेत. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे विभागाच्या … Read more

वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत गुड न्यूज ! ‘या’ शहरातून राजधानी दिल्लीसाठी सुरू होणार Vande Bharat Sleeper, हालचाली वाढल्यात

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरात राज्याला मिळाली. गुजरात मधील अहमदाबाद ते भुजदरम्यान भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू झाली असून या गाडीला तेथील प्रवाशांकडून चांगला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. … Read more

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी मध्य रेल्वे मार्गावर धावणार विशेष लोकल, विशेष लोकलचे वेळापत्रक कसे राहणार ?

Mumbai Local Railway News

Mumbai Local Railway News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तसेच 23 तारखेला मतदानाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहे. दरम्यान, याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मुंबईकरांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील नागरिकांसाठी … Read more

वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास रेल्वे किती शुल्क वसूल करते ?

Vande Bharat Train Ticket Rule

Vande Bharat Train Ticket Rule : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतभर गाजलेली ट्रेन. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे. … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्राला मिळणार 12वी वंदे भारत, मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आणि तदनंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला. सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसे असतील मार्ग ?

Pune Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. दरम्यान आता पुणेकरांना आणखी … Read more

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! मुंबईहून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ 9 स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. आता लवकरच दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामुळे आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. … Read more

आनंदाची बातमी! केदारनाथ, बद्रीनाथसाठी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून सुरू होणार भारत गौरव ट्रेन, रेल्वेने आणले तब्बल अकरा दिवसांचे टूर पॅकेज

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : केदारनाथ आणि बद्रीनाथ हे भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र. केदारनाथ येथील केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अन बद्रीनाथ हे हिंदू सनातन धर्मात पवित्र अशा चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे दोन्ही तीर्थक्षेत्र उत्तराखंड राज्यात येतात. राजधानी … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या Railway Station वर थांबा मिळणार ? वाचा सविस्तर

Pune Railway News

Pune Railway News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीसाठी अर्थातच पुण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, येत्या काही दिवसांनी दसरा दिवाळीचा मोठा सण येणार आहे. नवरात्र उत्सव, विजयादशमी अन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने पुण्याहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

गुड न्युज ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, ‘ही’ शहरे जोडली जाणार, स्वतः रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलय आश्वासन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 सप्टेंबरला महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आधी महाराष्ट्रातून आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल … Read more

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाट्न झाले, पण सर्वसामान्यांसाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार, तिकीट दर कसे आहेत ? वाचा सविस्तर

Pune-Hubali Vande Bharat Express

Pune-Hubali Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे सातत्याने विस्तारत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी अवघ्या पाच वर्षांच्या काळात संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात 55 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मात्र 15 आणि 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे … Read more